Advertisemen
उपसंचालक / प्रकल्प अधिकारी गट अ श्रेणी १
आदिवासी विकास विभाग
एकून पदे आहेत ९
वय १ डिसेंबर २०११ रोजी ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे
पात्रता समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कार्य किंवा विकास प्रशासन विभागातील
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
अनुभव समाजकल्याण विभागातील ३ वर्षांचा अनुभव
शुल्क ओपन साठी ४१० अमगास साठी २१०
शेवटची तारीख २३ सप्टेम्बर २०११
Advertisemen