Advertisemen
दोन ब्लॉग च्या यशस्वीतेनंतर लोकांच्या खास आग्रहास्तव आम्ही आज हा ब्लॉग सुरु करत आहोत .
मागील ब्लॉग पर्यटन @ अहमदनगर च्या नंतर अहमदनगरच्या ऑनलाईन विश्वात प्रथमच एक असा मराठी ब्लॉग सुरु करत आहोत ज्या मध्ये वाचकांना नोकरी विषयक सर्व माहिती क्षणात मिळेल तसेच जे अर्ज ऑनलाईन आहेत ते अर्ज भरण्यासाठी आपल्या अहमदनगर शहरात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी एक असे स्टोर सुरु करत आहोत जिथे सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आपल्याला माफक दरात भरून दिले जातील . तसेच एक मेसेज सर्विस सुरु करत आहोत ज्याने आपल्याला सर्व प्रकारच्या नोकरी संदर्भातील ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जी काही माहिती असते ती आपल्याला मोबाईल वर मिळेल . हि मोबाईल सर्विस मोफत आहे.
हि सर्विस आपल्या मोबाईल वर सुरु करण्यासाठी टाईप करा
JOIN oacnagar
आणि पाठवा ९८७०८०७०७० वर .
आम्ही इंटरनेट वर अहमदनगर शहरातील नोकरी साठी सर्च केले असता आम्हाला या माहितीचा अभाव दिसून आला त्यामुळे आम्हाला अशा ब्लॉग तयार करण्याची प्रेरणा मिळाली . मी सर्वांना विनंती करतो कि जर कुणाला या ब्लॉग वर काही पोस्ट करण्याची इच्छा असेल किंवा या ब्लॉगवर काही जाहिरात द्यावयाची असेल तर त्यांनी अवश्य संपर्क साधावा !!!!!!!
Advertisemen